Dharma Sangrah
✕

जागतिक पर्जन्यवन दिन

Webdunia
शनिवार, 22 जून 2024 (11:50 IST)
प्रत्येक वर्षी 22 जूनला जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यात येतो. पण तुम्हाला माहित आहे का?जागतिक पर्जन्यवन दिन साजरा का करतात? तसेच सृष्टीवर जंगलाचे असणे किती गरजेचे आहे. 
 
या वर्षी जगभरामध्ये अनेक देश भीषण गर्मीने ग्रासले आहेत. ज्या देशांना थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते तिथे देखील या वर्षी भीषण उष्णता भडकली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वैश्विक रूपाने जंगल तोड. आज म्हणजे 22 जून ला जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात पर्ज्यन्यवानांबद्दल जागरूकता आणि महत्व वाढवते. आज सृष्टीवर स्वच्छ पाणी, हवा आणि ऑक्सीजन माणसांजवळ जर पोहचत असले तर, हे या घनदाट जंगलांमुळेच संभव आहे. तुम्हाला माहित आहे का? जागतिक पर्जन्यवन दिनाची सुरवात कधी झाली होती? आणि का साजरा करतात?
 
जागतिक पर्जन्यवन दिन
प्रत्येक वर्षी 22 जूनला जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरवात रेनफॉरेस्ट पार्टनरशिप नावाच्या एक संस्था व्दारा करण्यात आली होती. यानंतर पहिल्यांदा 2017 मध्ये  याला जगभरातील अधिकांश देशांमध्ये मान्यता मिळाली होती. पहिला जागतिक पर्जन्यवन दिन 22 जून, 2017 ला साजरा केला गेला होता, 
 
जेव्हा ऑस्टिन, टेक्सास मध्ये  स्थित एक गैर-लाभकारी पर्यावरण संगठन रेनफॉरेस्ट पार्टनरशिप ने वैश्विक कार्यक्रम सुरु केला होता. या योजनेचा उद्देश वर्षावनांचे महत्व आणि त्यांचे अमूल्य योगदान बद्दल जागरूकता वाढवणे होते. वर्ष 2021 मध्ये सर्व क्षेत्राच्या लोकांनी आणि संगठनांना एक सोबत आणण्याचा  उद्देश्यमुळे जागतिक पर्जन्यवन दिन शिखर सम्मेलन सुरु करण्यात आले होते. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments