Festival Posters

दूरसंचार ने शिरपेचात मनाचा तुरा खोवला!

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (19:03 IST)
कित्ती मोठी ही आहे उपलब्धी,
बोलू शकलो, कुठंही अन कधी,
एका तारेने बांधलो एकमेकांना,
अर्थ आला त्या निर्जीव तारांना,
मैलोनमैल च अंतर नाहीस क्षणात,
जागा मिळविता आली परस्परांच्या मनात,
कित्ती जणांना रोजगार सुद्धा मिळाला,
देशाच्या प्रगतीचा आलेख ही उंचावला,
दूरसंचार ने शिरपेचात मनाचा तुरा खोवला!
....अश्विनी थत्ते
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पुढील ५ दिवस हवामान बिघडण्याचा इशारा; मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra IAS Transfer महाराष्ट्रात मोठा IAS बदल; प्रशासनात मोठी फेरबदल

LIVE: राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये वाढ होणार नाही

अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, ४५ प्रमुख राजकारणी आणि डॉक्टरांची नावे समोर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्यात त्रिऔषधोपचार मोहीम तीव्र

पुढील लेख
Show comments