Marathi Biodata Maker

मराठी राजभाषा दिन : काय काय वर्णू तव गुण, अशी ही माझी गुणवंत मराठी

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (15:56 IST)
राजभाषा तू असशी माझी मराठी,
संपन्न वाङमय तुझे, समृद्ध मराठी,
साहित्याचे कित्ती दालन उघडे,ज्ञानाचे भांडार मराठी,
अटकेपार झेंडा जीचा तीच आहे मराठी,
गोडवा जिच्यात भरपूर, अशी रसाळ मराठी,
थोर साहित्यिक, विचारवंतांची खाण मराठी,
शब्दसंपत्ती ठासून भरली, अशी वैभवशाली मराठी,
नम्रतेने सतत वागते, तीच आहे शालीन मराठी,
जोश जिच्या नसानसांत धावतो, अशी तडफदार मराठी,
काय काय वर्णू तव गुण, अशी ही माझी गुणवंत मराठी,
अभिमान जीचा बाळगावा, अशी ही माझी माय मराठी!!
...अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

पंढरपूर विकास योजना: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय, विठ्ठल नगरीचा कायापालट करणार!

केतन अग्रवाल हत्या प्रकरण: सिया गोयल आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

LIVE: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील जाहिरात फलकांसाठी महाराष्ट्राकडून नियम अधिक कडक

मटणानंतर दही खाल्ले; नाशिकमधील वृद्ध जोडप्यासाठी हा विसंगत आहार जीवघेणा ठरला, पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments