Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ४०० पदांसाठी होणार भरती

Webdunia
Bank of Maharashtra Bharti 2023 बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. नोंदणी लिंक १३ जुलै २०२३ गुरुवार पासून सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
 
अर्जाची प्रक्रिया २५ जुलैपर्यंत सुरू राहिल. या पदांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल.
 
बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३
 
पदाचे नाव: अधिकारी स्केल II आणि III.
रिक्त पदे: ४०० पदे (अधिकारी स्केल III साठी: १०० रिक्त जागा आणि अधिकारी स्केल II साठी: ३०० रिक्त जागा).
 
शैक्षणिक योग्यता
या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कमीत कमी ६० टक्के गुणांसह उतीर्ण बॅचलर्स डिग्री असली पाहिजे.
 
वयोमर्यादा
ऑफिसर स्केल ३ नुसार वयोमर्यादा २५ ते ३८ वर्ष आहे आणि ऑफिसर स्केल २ साठी वयोमर्यादा २५ ते ३५ वर्ष निश्चित केली आहे.
 
निवड प्रक्रिया
या पदासाठी पात्र उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेच्या माध्यामतून होईल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
 
अर्ज शुल्क
अर्ज करण्यासाठी जनरल कॅटगरीसाठी शुल्क ११८० रुपये आहे. आरक्षित श्रेणीसाठी शुल्क ११८ रुपये आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments