Marathi Biodata Maker
✕

CAG Recruitment 2021 : ऑडिटर, अकाउंटेंट आणि लिपिक पदांसाठी भरती

Webdunia
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (16:04 IST)
सीएजी भरती 2021: भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) मध्ये ऑडिटर/अकाउंटंट आणि लिपिक/डीईओ-ग्रेड-ए) 199 पदांसाठी भरती झाली आहे. या रिक्त जागा क्रीडा कोट्यात भरल्या जातील. इच्छुक उमेदवार CAG वेबसाइट cag.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2021 आहे.
 
पात्रता
लेखापरीक्षक/लेखापाल पदांसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
लिपिक / DEO ग्रेड A पदांसाठी 12 वी उत्तीर्ण.
तपशीलवार पात्रता संबंधित डिटेलसाठी नोटिफिकेशन पहा.
 
वय श्रेणी
18 वर्षे ते 27 वर्षे.
 
अर्ज कसा करावा
जे उमेदवार दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छितात (लेखापरीक्षक/लेखापाल आणि लिपिक/डीईओ-ग्रेड-ए) दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावे लागतील. उमेदवारांना फक्त संबंधित नोडल कार्यालयात अर्ज पाठवावा लागतो. कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दिल्ली कॅग कार्यालयात पाठवू नये. Www.cag.gov.in ला भेट देऊन अर्ज डाउनलोड करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नवीन

Diwali Padwa 2026 Wishes for Father in Marathi वडिलांसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

शाही अनारसे रेसिपी: जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे?

पार्लरसारखी चमक हवी असल्यास तांदळाच्या पिठापासून हे सोपे फेसपॅक बनवा

रात्री झोप येत नाही? झोपण्यापूर्वीच्या या ६ सवयी बदलून पाहा

EIL मध्ये असोसिएट इंजिनिअर होण्याची संधी, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

पुढील लेख
Show comments