Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे सीमाशुल्क विभागात अनुभवी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (17:17 IST)
सीमाशुक्ल विभाग पुणे येथे अनुभवी उमेदवारांसाठी (Customs Department Pune Recruitment-2021) लवकरच भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) नुकतीच जारी करण्यात आली आहे. अभियंता मेट, 
 
व्यापारी, सीमन, कारागीर, ग्रीझर आणि अकुशल औद्योगिक वर्कर या पदांसाठी (Customs Department Pune Recruitment-2021) ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी 3 सप्टेंबर 2021 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत.
 
या पदांसाठी होणार भरती
कारागीर (Artisan)
अभियंता मेट (Engineer Mate)
व्यापारी (Tradesman)
सीमन (Seaman)
ग्रीझर (Greaser)
अकुशल औद्योगिक वर्कर (Unskilled Industrial Worker)
शैक्षणिक पात्रता
कारागीर (Artisan) – मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमा आणि तीन वर्षांचा अनुभव
अभियंता मेट (Engineer Mate) – दहावी पास आणि समकक्ष मासेमारी जहाज इंजिन चालक प्रमाणपत्र
व्यापारी (Tradesman) – दहावी आणि ITI Certificate
सीमन (Seaman) – दहावी पास आणि तीन वर्षांचा अनुभव
ग्रीझर (Greaser) – दहावी पास आमि तीन वर्षांचा अनुभव
अकुशल औद्योगिक वर्कर (Unskilled Industrial Worker) – दहावी पास
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सीमाशुल्क आयुक्त, पुणे, चौथा मजला, 41/ए, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज, ससून रोड, पुणे – 411001. ऑनलाईन अर्ज 
 
करण्यासाठी https://www.cbic.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अप्लाय करु शकता

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments