Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेलिकॉम क्षेत्रात 40 लाख रोजगारांची संधी?

Webdunia
गुरूवार, 3 मे 2018 (11:55 IST)
देशातील बेरोजगारीची वाढती समस्या सोडवण्यासाठी येत्या काळात टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्या मोठे योगदान देण्याचे संकेत मिळत आहेत. नव्या टेलिकॉम धोरणानुसार, आगामी काळात या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. 2022 पर्यंत फाइव्ह-जी सेवा आणि 40 लाख नव्या नोकर्‍यांची संधी उपलब्ध होणार आहे. टेलिकॉमच्या नव्या प्रस्तावात ब्रॉडबँड सेवेचा विस्तार आणि या क्षेत्रात जवळपास 40 लाखनोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यात देशाचा जीडीपी 8 टक्क्यांपर्यंत उंचावणे अपेक्षित आहे. दूरसंचार आयोगाच्या नव्या धोरणातील तरतुदीनुसार, 50 एमबीपीएस स्पीडनुसार प्रत्येक नागरिकाला ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 1 gbps(gigabit per second)या स्पीडने प्रत्येक ग्रामपंचायतीत ब्रॉडबॅण्ड सेवा पुरवण्यात येईल. 2020 पर्यंत 10 gbps स्पीड देणे शक्य होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाचा विकास करण्यासाठी डिजिटल कम्युनिकेशनध्ये 100 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments