Marathi Biodata Maker
✕

7500 जागांसाठी मेगाभरती

Webdunia
शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (14:36 IST)
या भरती प्रक्रियेद्वारे, गट ‘बी’आणि गट ‘सी’च्या विविध पदांसाठी एकूण सुमारे 7500 रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवार 7 ते 8 मे 2023 या कालावधीत त्यांच्या ऑनलाइन अर्जात सुधारणा देखील करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टियर 1 CBT परीक्षा जुलै 2023 मध्ये आयोजित केली जाईल.
 
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
 
वय मर्यादा
काही पदांसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे तर काहींसाठी 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
 
अर्ज शुल्क
सर्वसाधारण वर्गासाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
 
निवड प्रक्रिया
टियर 1 आणि टियर 2 परीक्षेद्वारे अर्जदारांची निवड केली जाईल. टियर 1 च्या परीक्षेतील यशस्वी उमेदवार टियर 2 च्या परीक्षेत बसतील.
 
याप्रमाणे अर्ज करा
उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या Apply टॅबवर क्लिक करा.
आवश्यक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा.
तुमची कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा आणि सबमिट करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

Tiffin Snacks Recipe मुलांना हे ५ हेल्दी टिफिन स्नॅक्स नक्की आवडतील, पाककृती लक्षात घ्या

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

पुढील लेख
Show comments