Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

NTPC भरती 2020 : डिप्लोमा अभियंत्यासाठी 70 रिक्त जागा, त्वरा करा

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (10:03 IST)
NTPC Diploma Trainee Recruitment 2020 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) ने डिप्लोमा धारक इंजिनिअर्ससाठी प्रशिक्षणार्थी पदासाठी 70 रिक्त जागा काढल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020 आहे. 
 
पहिले निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार. या नंतर त्यांना 24000 रुपये मूलभूत पगारासह डब्ल्यू 7 ग्रेड मध्ये ठेवले जाणार.
 
पात्रता - 
मायनिंग - खाणकाम किंवा मायनिंग / मायन, सर्वेइंग इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
इलेक्ट्रिकल - इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
मॅकेनिकल - मॅकेनिकल/ प्रोडक्शन इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
माईन सर्व्हे - माईन सर्व्हे / मायनिंग इंजीनियरिंग / मायनिंग आणि मायन सर्वेइंगमध्ये डिप्लोमा 
 
नोट -
डिप्लोमा नियमित मोड मध्ये असावा आणि किमान 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
अर्ज फी - 
सामान्य आणि ओबीसी - 300 रुपये.
एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही. 
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. https://ntpccareers.net/main/folders/Archives/advt/NTPC%20Appointment%20ad.pdf 
 
निवड प्रक्रिया -
निवड 2 टप्प्यांमध्ये होणार आणि दोन्ही टप्प्यांसाठी ऑनलाईन चाचण्या घेतल्या जाणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 10 आश्चर्यकारक आरोग्य फायदे जाणून घ्या

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

नैसर्गिक पद्धतीने डासांना दूर ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments