Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SBI Clerk Recruitment 2023 : SBI मध्ये लिपिक पदांसाठी बंपर भरती, त्वरा करा

Webdunia
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (10:28 IST)
SBI Clerk Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदांसाठी बंपर भरतीसाठी 16 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या बंपर भरतीसाठी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात.
 
या भरती मोहिमेचे उद्दिष्ट विभागातील लिपिक च्या एकूण 8,283 रिक्त जागा भरण्याचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  7 डिसेंबर 2023 आहे.
 
भरतीसाठी प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल.
 
पात्रता- 
इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर किंवा 
सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
 
वयोमर्यादा- 
अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असावे. 
 
अर्ज फी- 
 सामान्य, OBC, EWS प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार. 
 
SC, ST आणि इतर राखीव श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 
 
अर्ज प्रक्रिया- 
अधिकृत वेबसाइटला भेट द्या – sbi.co.in.
SBI Clerk Recruitment 2023 साठी अर्ज करण्यासाठी मुख्यपृष्ठ उपलब्ध लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करण्यासाठी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
अर्ज डाउनलोड करा तसेच भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
 


































Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments