Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SBI भरती 2020: SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी 489 रिक्त पदे

Webdunia
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (18:09 IST)
मॅनेजर आणि इंजिनियर साठी सुवर्ण संधी
SBI SO Recruitment 2021: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी 489 रिक्त पदे काढण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर पासून सुरू झाली आहे आणि या साठी 11 जानेवारी 2021 पर्यंत या sbi.co.in/careers संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकता. अधिसूचनेनुसार या पदांसाठी भरती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येऊ शकतात, या साठी ऍडमिट कार्ड 22 जानेवारी पासून देण्यात येतील. या रिक्त पदां मध्ये फायर इंजिनियर, डिप्टी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर,मार्केटिंग मॅनेजर, सिक्योरिटी अनॅलिस्ट, आयटी सिक्योरिटी एक्सपर्ट आणि इतर पदांचा समावेश आहे.
 
पद आणि रिक्त पदांची संख्या -
1 एससीओ फायर इंजिनियर - एकूण 16 पदे 
या पदाची पात्रता आणि इतर पात्रतेशी निगडित अधिक माहितीसाठी येथे क्लिक https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_final%20english%20detailed%20ad%20FIRE.pdf  करा.
 
2 डिप्टी मॅनेजर(इंटर्नल ऑडिट) - एकूण 28 पदे 
या पदाच्या पात्रते साठी किंवा इतर माहितीसाठी येथे https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_Advt.%20SCO-2020-21-31%20FINAL.pdf क्लिक करा.  
 
3 मॅनेजर(नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ)- एकूण पदे -12
मॅनेजर (नेटवर्क राऊंटिंग आणि स्विचिंग तज्ज्ञ)- एकूण पदे -20 
पदाची पात्रता आणि अधिक माहितीसाठी येथे https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_Advt.%20SCO-2020-21-30.pdf  क्लिक करा
 
4 असिस्टंट मॅनेजर(सिक्योरिटी अनॅलिस्ट) - एकूण 40 पदे 
डिप्टी मॅनेजर(सिक्योरिटी अनॅलिस्ट) - एकूण 60 पदे 
पदाच्या पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी येथे https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_Advt.%20SCO-2020-21-29.pdf  क्लिक करा.
 
5 असिस्टंट मॅनेजर(सिस्टम)- एकूण 183 पदे 
डिप्टी मॅनेजर (सिस्टम)- एकूण 17 पदे
आयटी सिक्योरिटी एक्सपर्ट - एकूण 15 पदे 
प्रोजेक्ट मॅनेजर - एकूण 14 पदे
अप्लिकेशन आर्किटेक्ट - एकूण 5 पदे 
टेक्निकल लीड - एकूण 2 पदे 
पदाची पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी येथे https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_Advt.%20SCO-2020-21-28.pdf क्लिक करा.

6 मॅनेजर (क्रेडिट प्रोसिजर्स) - एकूण 2 पदे 
या पदाची पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी येथे https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_Advt.%20SCO-2020-21-27.pdf  क्लिक करा.

7 मॅनेजर(मार्केटिंग) - एकूण 40 पदे
डिप्टी मॅनेजर(मार्केटिंग)- एकूण 35 पदे 
या पदाची पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी येथे क्लिक https://www.sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_Advt.%20SCO-2020-21-14%20Final.pdf  करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Rani Durgavati Information गोंडवानाची वीरांगना राणी दुर्गावती

मेथी चिकन मसाला रेसिपी

Earth Day 2025 Speech जागतिक वसुंधरा दिन भाषण

उन्हाळ्यात स्वादिष्ट दही भाताचा घ्या आस्वाद

तीखट-मीठ लावलेली कैरी खाण्याचे हानिकारक प्रभाव जाणून घ्या

पुढील लेख
Show comments