Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बँकामध्ये तब्बल एक लाख नोकऱ्यांची संधी

chance for one lakh jobs in banks
, गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:29 IST)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकां असलेल्या एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक आदी बँकांमध्ये मार्च 2019 पर्यंत तब्बल एक लाख नोकर्‍या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारातील वाढत चाललेली स्पर्धा लक्षात घेऊन व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या द‍ृष्टीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नोकर भरती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या बँकांमध्ये लेखनिक कमी आणि अधिकारी जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे लेखनिकांची पदे वाढविण्यात येणार आहे. 
 
वेल्थ मॅनेजमेंट, अ‍ॅनालिटिक्स, स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस अशा विभागामधील विविध पदांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जम्बो नोकरभरती करण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिया करो मगर... थोडी...थोडी