Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Choose Accessories अॅक्सेसरीज निवडताना करा स्टाइलचा विचार

Choose Accessories अॅक्सेसरीज निवडताना करा स्टाइलचा विचार
, शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (15:34 IST)
कोणत्याही पेहरावाची शान वाढवण्यासाठी योग्य अॅक्सेसरीजची गरज पडते. पण ती योग्य आणि स्टाइलिश असली पाहिजे. चला जाणून घेऊ कोणत्या ड्रेसवर काय कॅरी केले तर उठून दिसेल:
 
* ऑफिस वेअर परिधानासोबत पेंडेंट, ब्रेसलेट किंवा इयररिंग काहीही घातलं तरी ते डेलिकेट असावं. ऑफिसमध्ये मोठ्या डिझाइनची ज्वेलरी घालणे टाळावे. कॉपोरेट जगात स्लीक डिझाइन शोभून दिसते.
* कॅज्युअल कलर्ससोबत बोल्ड कलर्स घालू शकता पण कॉम्बिनेशन योग्य असलं पाहिजे. लाइट कलरचे कपडे घातल्यावर त्यावर स्टाइलिश नेकलेस, मल्टीकलर ब्रेसलेट कॅरी करू शकता. याने कॅज्युअल लुक अजून बिनधास्त दिसेल.
* इ‍वनिंग गाऊन विअर करताना अॅक्सेसरी लिमिटेड घाला. शीमर किंवा बोल्ड कलर्सचे परिधान असल्यास अॅक्सेसरीजचा मोह टाळा.
* स्ट्रेट कट असलेले परिधान असल्यास कॉन्ट्रास्ट रंगाची ज्वेलरी सूट करेल.
* भरजरी परिधान असल्यास ज्वेलरीवर भर कमी द्या. कमीत कमी पण परिधानाला साजेशी ज्वेलरी घाला.
* लग्नात पारंपरिक ज्वेलरीचा मोहा आवरायची गरज नाही. मॉडर्न आणि पारंपरिक ज्वेलरीचे कॉम्बिनेशनही जमेल. किंवा सोबर परिधान करून त्यावर हेवी ज्वेलरी घालू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Healthy lauki : गुणकारी भोपळा