Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या उन्हाळ्यात स्पायकरच्या नवीन कलेक्शनसह 'वेअर युअर वाईब'

Webdunia
गुरूवार, 28 मार्च 2019 (06:59 IST)
मुंबई, भारताच्या आघाडीचे फॅशन डेनिम ब्रँड स्पायकरने नवीन एसएस १९ कलेक्शन तयार केले आहे. याची थीम 'वेअर युअर वाईब' अशी ठेवली आहे, या कलेक्शनने नवीन फॅशन, स्टाईल आणि आधुनिक न्हाळ्याच्या फॅशनची 
डिजाईन केली आहे.
कलेक्शनची वैशिष्ठये - उन्हाळ्यातील रंगीत पॅलेट आणि वजनाने हलके कापड काळजीपूर्वक पण तितकेच स्टाइलिश आणि आरामदायक बनविले आहे. ट्रॅन्डी डेनिम्स तर अगदी प्रत्येक दिवसासाठी वापरता येऊ शकतील असे डिझाइन केले आहेत. वेगवेगळ्या प्रिंट आणि त्यावरील नक्षीकाम सर्व घटकांनी उन्हाळ्याच्या प्रेरणेवर आधारित आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत आनंद कलरफुल वाईब चा आनंद घेता येईल.

स्पायकर लाइफस्टाइलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वखारिया असेम्हणाले कि, "ह्या उन्हाळ्यात स्पायकर सह वेअर युअर वाईब! आम्ही जो पोशाख सादर करतो तो नेहमी फॅशनच्या बाबतीत खूप उजवा असतो आणि ते तरुणांना आनंद देईल याची खात्री करण्यावर आमचा भर असतो. हे वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये बरेच छपाई, सॉलिड आणि पेस्टल्स तयार करते जे परिपूर्ण सोपे ब्रीझी लुक देते. नेहमीच एक ट्रेंडी कपड्यांच्या शोधात असलेल्या तरुणांना ह्या संधीचा फायदा नक्कीच होईल. "
कलेक्शन मध्ये उज्ज्वल पोलो टीज, सॉफ्ट पेस्टल्स मधील लिनेन शर्ट, उष्ण कटिबंधीय प्रिंट टीज, उन्हाळ्याच्या हलक्या वजनाच्या फॅब्रिकमध्ये धारीदार शर्ट असे अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध तयार केले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

उरलेली टूथपेस्ट किचन मध्ये अशा प्रकारे वापरा, सर्व भांडी चमकतील

लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये डिप्लोमा करून करिअर करा

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

कफ आणि खोकल्यावर घरगुती उपाय

फिटनेसः ग्रीन पावडर, ग्रीन सप्लिमेंट्समुळे आरोग्य सुधारतं का? वाचा

पुढील लेख
Show comments