Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घराच्या लिविंग रूममध्ये लावा क्रिस्टल बॉल, होईल धनलाभ

Living Room
, बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (15:19 IST)
फेंगशुईनुसार घरात क्रिस्टल बॉल्स लावल्याने नकारात्मक उर्जा बाहर जाते. असे मानले जाते की यामुळे आर्थिक तंगी देखील दूर होते. क्रिस्टल बॉलला नेहमी घराच्या लिविंग रूमच्या दक्षिण पश्चिम दिशेत लावायला पाहिजे. क्रिस्टल बॉल्सला लिविंग रूममध्ये यासाठी लावले जाते कारण ही खोली येणा जाणार्‍यांसाठी असते. येथे तुम्ही एक मेकांशी भेटतात. याला लिविंग रूममध्ये लावल्याने समाजात तुम्ही लोकप्रिय होता. क्रिस्टल बॉलचा पूर्ण फायदा घेण्यासाठी याला दिवसातून तीन वेळा क्लॉक वाईज फिरवायला पाहिजे. 
 
क्रिस्टल लावण्याअगोदर जाणून घ्या की याचा रंग कोणता असायला पाहिजे. जर तुमच्या जीवनात रोमांसची कमी असेल तर पिंक व पर्पल रंगाचे क्रिस्टल लावायला पाहिजे. याला तुम्ही बेडरुममध्ये लावू शकता. या प्रकारे रचनात्मक क्षमतेच्या विकासासाठी पांढर्‍या रंगाचा क्रिस्टल लावायला पाहिजे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुधवारी कर्ज देणे टाळा