1. शिवाजी महाराजांची जयंती कधी असते? Chhatrapati Shivaji Maharaj Birthday
उत्तर: 19 फेब्रुवारी ही शिवाजी महाराजांची जयंती.
2. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी ? How Many Forts Captured by Chhatrapati Shivaji Maharaj
उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मराठवाड्यातील सुमारे 360 किल्ले जिंकले.
3. जगात शिवाजी महाराजांची किती स्मारके आहेत? Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Whole World
उत्तर : यासाठी कोणताही विशिष्ट आणि विश्वासार्ह क्रमांक उपलब्ध नाही तरी संख्या लाखोच्या घरात असावी.
4. शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? Wives of Chhatrapati Shivaji Maharaj
उत्तर : आठ (सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई)
5. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? Name of Chhatrapati Shivaji Maharaj First Wife
उत्तर : सईबाई
6. स्वराज्याचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? Founder of Swaraj
उत्तर : छत्रपती शिवाजी राजे भोसले
7. शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय होती? Chhatrapati Shivaji Maharaj Sons Name
उत्तर : धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती राजाराम
8. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? By whom Chhatrapati Shivaji Maharaj coronation had been done
उत्तर : वाराणसीचे ब्राह्मण गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.
9. शिवाजी महाराजांशी संबंधित माहितीसाठी विविध भाषांमध्ये कोणती प्रसिद्ध पुस्तके उपलब्ध आहेत? Chhatrapati Shivaji Maharaj Information Related Books
उत्तर: श्रीमान योगी, शिवचरित्र, सभासद बखर, शिवाजी द ग्रेट मराठा, द लाईफ ऑफ शिवाजी महाराज, चाईलेन्जिंग डेस्टिनी:अ बायोग्राफी ऑफ छत्रपती शिवाजी, अ हिस्ट्री ऑफ मराठा, शककर्ते शिवराय खंड 1, 2, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा इत्यादि………
10. राजे छत्रपती शिवाजी यांचा मृत्यू कधी झाला? Chhatrapati Shivaji Maharaj Death Year
उत्तर: 3 एप्रिल 1680