मराठी तिथी
1. प्रतिपदा
2. द्वितीया
3. तृतीया
4. चतुर्थी
5. पंचमी
6. षष्ठी
7. सप्तमी
8. अष्टमी
9. नवमी
10. दशमी
11. एकादशी
12. द्वादशी
13. त्रयोदशी
14. चतुर्दशी
15. पौर्णिमा
महिन्याच्या शुद्ध पक्षांतील वरील 15 तिथी झाल्यानंतर वद्य पक्ष सुरु होतो. त्याला वद्य 1 प्रतिपदेपासून आरंभ होऊन वद्या 14 चतुर्दशीपर्यंत तिथी मोजतात व 30 अमावस्या ही तिथी असते.
सात वार
1. सोमवार
2. मंगळवार
3. बुधवार
4. गुरुवार
5. शुक्रवार
6. शनिवार
7. रविवार
भारतीय परंपरेप्रमाणे रात्रीचे तीन भाग करुन, त्यांपैकी पहिले दोन भाग अलीकडील दिवसात घेतात व तिसरा भाग पुढच्या दिवसात घेतात. ( म्हणजे रात्री 2 ते अडीच या वेळी वार बदलतो.)
मराठी महिने
1. चैत्र
2. वैशाख
3. ज्येष्ठ
4. आषाढ
5. श्रावण
6. भाद्रपद
7. आश्विन
8. कार्तिक
9. मार्गशीर्ष
10. पौष
11. माघ
12. फाल्गुन
इंग्रजी महिने
1. जानेवारी
2. फेब्रवारी
3. मार्च
4. एप्रिल
5. मे
6. जून
7. जुलै
8. ऑगस्ट
9. सप्टेंबर
10. ऑक्टोबर
11. नोव्हेंबर
12. डिसेंबर
इंग्लिश पद्धतीप्रमाणे रात्री बारा वाजता तारीख व वार बदलतात.