एखादा माणूस विजेच्या धक्क्यामुळे ठार झाला किंवा मरण पावला असं आपण नेहमीच ऐकतो, असं का होत त्याच्या कोणी विचार केला आहे का. चला तर मग जाणून घेऊ या. असं का होतं.
जेव्हा एखाद्या माणसाला विजेचा धक्का लागतो तेव्हा विजेमुळे मानवी शरीरातील पाणी पूर्णपणे जळते आणि पाणी जळल्यामुळे माणसाचे रक्त घट्ट होते. रक्त परिसंचरण मंदावते त्यामुळे माणसाचे सर्व अवयव काम करणे बंद पडते आणि माणूस मरण पावतो. विजेचा धक्का लागल्यावर तीन कारणामुळे प्राण जातात. श्वास थांबल्यामुळे, हृदयाचे ठोके बंद पडल्यामुळे आणि फुफ्फुसे व्यवस्थित काम न केल्यामुळे. विद्युत शॉक मुळे होणाऱ्या मृत्यूला इलेक्ट्रो क्युशन (Electro cushion) म्हणतात. हेच कारण आहे की विजेचा धक्का लागल्यावर माणूस मरण पावतो.