ज्योतिष शास्त्रानुसार माणिक्य रत्न सूर्याचे प्रतिनिधित्व करतं. माणिक्य रत्न धारण केल्याने व्यक्तीला मान-सन्मान, पद प्राप्तीत मदत मिळते. परंतू माणिक्य धारण करण्यापूर्वी जाणून घ्या की दोषयुक्त माणिक्य लाभाऐवजी हानी अधिक प्रदान करतं. तर जाणून घ्या काय सावधगिरी बाळगावी:
1. रत्न ज्योतिषानुसार ज्या माणिक्य रत्नामध्ये वाकड्या तिकड्या रेषा किंवा गुंता दिसत असेल ते गृहस्थ जीवनाला नाश करणार ठरतो.
2. ज्या माणिक्य रत्नात दोनहून अधिक रंग दिसतात त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतो.
3. ज्या माणिक्यमध्ये चमक नसते त्याचे विपरित परिणाम बघायला मिळतात. चमक नसलेला माणिक्य धारण करू नये.
4. फिकट रंगाचा माणिक्य अशुभ आणि हानिकारक मानले गेले आहे. धुळीसारखा दिसणारा माणिक्य देखील अशुभ असतो. खरेदी करण्यापूर्वी रंग बघून घ्यावा.
या आलेखामध्ये प्रदान केलेली माहितीचा आम्ही दावा करत नाही की ही माहिती पूर्णपणे सत्य आणि सटीक असून याने अपेक्षित परिणाम हाती लागतील. ही माहिती केवळ जनरुचीसाठी प्रस्तुत करण्यात आली आहे.