suvichar
✕

Saturday fast: असे करावे शनिवारचे व्रत

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (07:13 IST)
Saturday fast: शनिवारी भिकारी, काळा कुत्रा किंवा निर्धन व्यक्तीला उडदाच्या दाळेपासून, काळे तिळापासून तयार झालेले पदार्थ, केळी व तेलापासून बनलेले व्यंजन इत्यादींचे भोजन दान करावे. आणि स्वतःसुद्धा त्याच अन्नाचे 5-6 घास खावे. शनिवारचे व्रत 19, 31 किंवा 51 च्या संख्येत केले पाहिजे. कुठल्याही महिन्याच्या शुक्लपक्षाच्या पहिल्या शनिवारापासून ह्या व्रताचा प्रारंभ करावा. 
 
सकाळचे काम आटोपून तेलाची मॉलिश करावी नंतर अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. जर शक्य होत असेल तर काळे किंवा निळ्या रंगाचे वस्त्र नेसावे. अंघोळीनंतर तेल, तिळाचे दान करावे व एक भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात काळे तीळ, लवंग, दूध, साखर इत्यादी एकत्र करून पश्चिमदिशेकडे तोंड करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. शनी किंवा हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी जावे आणि यथाशक्ति 'ॐ' प्रां प्रीं प्राँ स: शनये नम:' या मंत्राचा जप करावा. शनिवारी व्रताच्या दिवशी सकाळी कबुतरांना दाणे टाकावेत आणि मुंग्यांच्या वारुळात साखर टाकावी.
 
जितके ती संख्या पूर्ण झाल्यावर शेवटच्या व्रताच्या दिवशी हवन करून भिक्षुक, निर्धन व्यक्तीला भोजन करवून त्यांना काळा किंवा निळा वस्त्र, जोडे-चप्पल, चामडाचे सामान, कम्बल, छत्री, तेल, काळे त

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गोवर्धन पूजा आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments