Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
बर्याच लोकांची इच्छा असते सरकारी नोकरी करण्याची पण सरकारी नोकरीबद्दल काहीच लोकांचे स्वप्न पूर्ण होतात. ज्योतिषीनुसार पत्रिकेत जर ग्रह दोष असेल तर सरकारी नोकरी सोप्यारित्या मिळत नाही. येथे जाणून घ्या की सरकारी नोकरीत येणार्या अडचणींना दूर करण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सूर्य, गुरु आणि शनी ग्रहाचे उपाय केले पाहिजे.
सूर्य ग्रहासाठी रोज सकाळी आदित्य हृदय स्रोताचे पठण केले पाहिजे. तांब्याच्या लोट्याने जल अर्पित केले पाहिजे.
जल चढवताना ॐ घृणी सूर्याय नम: किंवा गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे.
गुरू ग्रहासाठी महादेवाची पूजा करा आणि पिळवा वस्तूंचे दान केले पाहिजे.
प्रत्येक शनिवारी शनी देवाचा मंत्र ॐ शं शनैश्चराय नम:चा जप करायला पाहिजे. हा जप किमान 108 वेळा करायला पाहिजे.