Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिपस्टीकच्या रंगाप्रमाणे महिलांचा स्वभाव जाणून घ्या?

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (08:03 IST)
मेकअपमध्ये लिपस्टिकचा वापर अनिवार्य ठरतो. महिला कोणत्या रंगाची लिपस्टिक लावतात यावरूनही त्यांच्या स्वभावाचं परीक्षण करता येतं.
 
गुलाबी रंगाची लिपस्टिक पसंत करणार्‍या स्त्रिया रोमँटिक असतात. गुलाबी रंगावर शुक्राचा प्रभाव असतो. या स्त्रिया कोमल हृदयी आणि दुसर्‍याचं दु:ख जाणून घेणार्‍या असतात. संसाराप्रती सर्मपित असणार्‍या या स्त्रियांचा सहवास आनंददायी आणि आश्‍वासक असतो. त्या कलाविश्‍वात रमतात. 
 
तांबड्या रंगाची भडक लिपस्टिक वापरणार्‍या स्त्रियांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्या उत्साह आणि आवेगानं ओतप्रत भरलेल्या असतात. कुठल्याही परिस्थितीचा खंबीरतेने सामना करणं हे यांचं वैशिष्ट्य. चलाख आणि प्रावीण्य ही यांची बलस्थान आहेत. त्या उत्तम संघटक असतात. 
 
लिपस्टिकपेक्षा लिपग्लॉस वापरणार्‍या स्त्रियांवर चंद्राचा प्रभाव असतो. त्यांना कुठलेही भडक रंग आकर्षित करत नाहीत. या महिला शांती आणि सद्भावनाप्रिय असतात. 
 
कुठलंही गुपित आपल्यापुरतंच ठेवण्याची त्यांची हातोटी असते. या महिला जबाबदारी पेलताना मात्र कमी पडतात. त्यामुळे त्यांची व्यावसायिक प्रगती धीम्या गतीने होते.
 
ओठांवर नारंगी लिपस्टिक लावणार्‍या स्त्रियांवर सूर्याचा प्रभाव असतो. या महिलांना सामाजिक कार्यात रुची असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Guruwar upay गुरुवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

गुरुवारची आरती.. निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा..

आरती गुरुवारची

बाबा खाटू श्याम चालीसा

Budh Pradosh Vrat 2024: बुध प्रदोष व्रत आज, महत्व, पूजा विधी आणि उपाय

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख