Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत असतो लव्ह मॅरिजचा योग

Webdunia
बुधवार, 27 जानेवारी 2021 (08:49 IST)
ज्योतिष शास्त्रात कुंडलीच खास महत्त्व असतं. कुंडलीने व्यक्तीच्या बद्दल खूप काही जाणत येतं तर जाणून घेऊ की अश्या कोणत्या राशी आहेत ज्यांच्या कुंडलीत प्रेम विवाहाचे योग असल्याची शक्यता अधिक असते.
 
मेष राशी 
मेष राशीचे लोक खूप भावुक असतात. हे ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात. हे नेहमीच आपल्या नात्याला महत्त्व देतात. आपलं नातं जपण्यासाठी खूप मेहनत घेतात. मेष राशीच्या जातकांचे अनेक चांगले मित्र असतात आणि अनेकदा ते आपल्या मित्र मंडळीतून एखाद्यावर प्रेम करून बसतात आणि त्यासोबतच लग्न करतात.
 
वृषभ राशी
हे लोक दृढनिश्चयी असतात. या जातकांना सहसा काही पसंत पडत नाही. स्वभावाने अत्यंत जिद्दी असतात आणि एकदा काही ठरवलं तर ते करुनच दम धरतात. पार्टनरसोबत देखील लग्न करायचा ठरवलं की यांचा निर्णय कोणीही बदलू शकत नाही. हे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. 
 
मिथुन राशी 
हे लोक आपल्या स्वभावाने अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. हे आपल्या कामाप्रती आणि मित्रांप्रती अधिक गंभीर नसतात पण पार्टनरचा निवड करताना हे आपली पसंत पुढे ठेवतात. हे त्या लोकांशी लग्न करतात ज्यांचे नखर उचलू शकतात म्हणून हे ओळखीच्या पार्टनरची निवड करतात.
 
धनु रास
हे लोक खूप व्यवस्थित असतात. आपल्या इच्छेप्रमाणे हे आपले जीवन जगतात. हे आपल्या मर्जीप्रमाणेच लग्न करतात आणि अरेंज मॅरेज तर मुळीच करत नाही. आपल्या पसंतीचा पार्टनर स्वतः निवडतात आणि आपल्या पार्टनरसोबत आयुष्यभर ठामपणे उभे राहतात.
 
मकर रास 
मकर राशीचे लोक ज्याच्याशी प्रेम करतात त्याला कोणत्याही किमतीवर सोडायला तयार नसतात. लहानपणापासून त्यांचं ज्याच्यावर प्रेम असेल तर त्याच्याकडून देखील यांना प्रेम मिळालं तर हे त्यांच्याशी लग्न करतात. आपल्या पसंतीशी तडजोड करता येत नसल्यामुळे हे लव्ह मॅरिज करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments