Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्यापार धंद्यात यश मिळवण्यासाठी मंत्र

Mantras
, मंगळवार, 20 एप्रिल 2021 (08:45 IST)
मनुष्य आपल्या उन्नतीसाठी व्यवसाय सुरू करतो पण कित्येकदा त्याला अपेक्षित असलेला लाभ मिळत नाही. पण अशाने दुखी होण्याचा कारण नाही कारण खाली दिलेल्या मंत्राचा जप केल्याने आपण बिझनेसमध्ये प्रॉफिट कमावू लागाल.
 
या मंत्राचा जप करताना वातावरण पवित्र असलं पाहिजे.
मंत्र : ॐ श्रीं श्रीं श्रीं परमाम् सिद्धिं श्री श्री श्रीं।
 
* प्रदोषच्या दिवशी अंघोळ करून निराहार महादेवाची आराधना करा. त्या पूर्ण दिवशी उपास करा.
* संध्याकाळी महादेवाचे पूजन करून अश्वगंधा फूल तुपात भिजवून ठेवा.
* दिलेल्या मंत्राचा तीन माळ जप करा. यानंतर एक माळ जपत हवन करा.
* सतत 11 प्रदोष हा उपाय करा. याने आपल्या चमत्कारिक लाभ मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्जापासून मुक्ती मिळविण्यासाठी काही वास्तू टिप्स ...