Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या राशीचा नाग मंत्र जाणून घ्या आणि जपा

kal sarp dosh nivaran mantra
, सोमवार, 25 जानेवारी 2021 (13:12 IST)
वेदांमध्ये नागदेव पूजनाचे वर्णन केले गेले आहे आणि त्यांचे वंश याचे देखील वर्णन केले गेले आहे. त्रेतायुगात लक्ष्मण व द्वापर युगात बलराम हे शेषनागाचे अवतार होते. आमच्या ग्रंथात 12 प्रकाराचे नाग असल्याचे ‍वर्णित आहे, आमच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास कामात अडथळे येतात मात्र नाग आराधना केल्याने दोष नाहीसा होतो.
 
तर जाणून घ्या 12 राशींसाठी कोणता मंत्र जपल्याने फायदा होईल-
 
मेष- ॐ गिरी नम:।
 
वृषभ- ॐ भूधर नम:।
 
मिथुन- ॐ व्याल नम:।
 
कर्क- ॐ काकोदर नम:।
 
सिंह- ॐ सारंग नम:।
 
कन्या- ॐ भुजंग नम:।
 
तूळ- ॐ महिधर नम:।
 
वृश्चिक- ॐ विषधर नम:।
 
धनु- ॐ अहि नम:।
 
मकर- ॐ अचल नम:।
 
कुंभ- ॐ नगपति नम:
 
मीन- ॐ काकोदर नम:।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुध गोचर 2021: बुध आज कुंभ राशीत प्रवेश करेल, जाणून घ्या या राशी बदलाचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल