Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तळहात खाजवत असल्यास होतो धन लाभ

तळहात
अधिकांश पाहण्यात येते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा तळहात खाजवतो तर सगळे म्हणतात, पैसा येणार आहे. खरचं असं होत का? या गोष्टींचा ठोस प्रमाण तर नाही पण हे काही संकेत आहे जे पैसा मिळणार आहे असे सूचित करतात. संकेत देणारे स्वप्नही होऊ शकता तर काही जनावर ही धन लाभ होईल हे सूचित करतात. हे काही संकेत आहे जे आधीच सूचित करतात की धन लाभ होणार आहे:

* जर आपल्या शरीराच्या उजवीकडे किंवा उजव्या हातात सतत खाज सुटत असेल तर समजावे की धन लाभ होणार आहे.

* बँकेत पैसा जमा करण्यासाठी जाताना जर रस्त्यात गाय दिसली तर आपले धनासंबंधी सर्व कार्य पूर्ण होतील.
तळहात
* स्वप्नात असे दिसले की आपल्यावर चाललेला एखाद्या खटल्यात आपली निर्दोष म्हणून सुटका झाली, तर धन प्राप्ती होते.

* जर कोणी स्वप्नात आपली छाती खाजवतो तर त्याला वारसा म्हणून संपत्ती प्राप्त होते. जर डोळा खाजवला तरी धन लाभ होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (12.04.2017)