Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुळस देते संकटाचे संकेत

Webdunia
कधी या गोष्टीवर लक्ष दिले की आपल्याला कुटुंबावर किंवा आपल्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याचा सर्वात आधी प्रभाव आपल्या घरातील तुळशीच्या झाडावर होतो. अशात आपण तुळस कितीही जपली तरी हळू-हळू ती वाळायला लागतं. तुळशीचे झाड आपल्यावर येणार्‍या संकटाची कल्पना देतं.

 
शास्त्रांप्रमाणे ज्या घरात संकट येणार असतं त्या घरातून लक्ष्मी अर्थातच तुळस निघून जाते, कारण जिथेही दारीद्र, अशांती किंवा क्लेश असेल तिथे लक्ष्मी वास करत नसते. ज्योतिष्याप्रमाणे असे बुध ग्रहामुळे होतं. बुध याचा प्रभाव हिरव्या रंगावर होत असून याला वनस्पतीसाठी कारक ग्रह मानले आहे.

बुध ग्रह इतर ग्रहांचे चांगले आणि वाईट प्रभाव जातकांपर्यंत पोहचवयाचे काम करतो. त्यामुळे अशुभ फल मिळणार असेल तर झाड वाळायला लागतं तसेच शुभ फल मिळणार असेल तर झाडाची वाढ होते.


 
घरात तुळस एका वैद्यासारखे आहे. ही वास्तू दोष दूर करते. तुळस आरोग्यासाठी खूप गुणकारी असून ही घरातील दोष दूर करून जीवन निरोगी आणि सुखी करण्यात सक्षम आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

सोमवारची साधी कहाणी

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments