Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Diamond Rules हिरा घालावा की नाही ? याचे परिणाम काय होतात जाणून घ्या

Which Rashi can wear Diamond
Rules for wearing diamonds हिरा याला इंग्रजीमध्ये डायमंड म्हणतात. त्याचे उपरत्न ओपल, जरकन, फिरोजा, कुरंगी हे आहे. हिरा घालावा की नाही अशा प्रश्न अनेकांच्या मनात येतो कारण असे मानले जाते की, हिरा परिधान केल्यावर मानवला नाही तर नुकसान होवू शकते. जन्म पत्रिका सुचवत असल्या हिरा घालावा असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रनुसार हिरा हा व्यक्तीला श्रीमंत नाहीतर गरीब पण करू शकतो. 
 
१. शुक्र ग्रहाची राशी वृषभ आणि तूळ यासाठी हीरा घालण्याचा सल्ला देते परंतु हे चांगले नाही. एकच नक्षत्र कृतिका मेष, वृषभ राशी दोघांमध्ये येते. हिरा कृतिका नक्षत्र असलेल्या जातकांनी परिधान करायला नको 
कारण मेष राशी असलेले जातक हिरा परिधान केल्यावर दुर्धष विकृतिचे शिकार होतात. वृषभ राशिचे जातक हिरा घालू शकतात. पण याला तेच धारण करु शकतात ज्यांचा जन्म रोहिणी नक्षत्र मध्ये झालेला असेल. 
वृषभ राशीचे सर्व जातक याला धारण करू शकत नाही.
 
२. याच प्रकारे मृगशिरा नक्षत्र पण वृषभ तसेच मिथुन राशी दोघांमध्ये येते तथा मिथुन राशिच्या जातकांनी हिरा परिधान करू नये. हिरा परिधान केल्यास ते व्यभिचारी होवू शकतात तसेच दोष देखील लागतात. 
 
३. लालकिताब अनुसार तिसऱ्या, पाचव्या, आठव्या स्थानावार शुक्र असेल तर हिरा घालू नये.
 
४. तुटलेला हीरा घालणे पण नुकसानदायक असते. हा जातकाच्या जीवनात गरीबी आणु शकतो. 
 
५. जन्मपत्रिका मध्ये शुक्र, मंगळ किंवा गुरूच्या राशित असेल, किंवा यामधील एकासोबत दुष्ट असेल किंवा या राशींचे स्थान परिवर्तन असेल तर तो हिरा मारकेश सारखा वागतो आणि आत्महत्या किंवा पाप करायला प्रवृत्त करतो. 
 
६. माणिक, मूंगा यासोबत हीरा किंवा हीरा सोबत माणिक, मूंगा परिधान केल्याने नुकसान होते. 
 
७. हीरा याची विकिरण क्षमता जास्त असते जर विचारपूर्वक परिधान केला नाही तर रक्तरोग, दमा, रक्तशर्करा, ग्रंथी व्याधी यांसोबत जातक दुःखाने ग्रस्त असतो. हिर्‍याचा प्रभाव हळू-हळू रक्त वाहिन्यांवर होतो. पाच वर्ष हिरा धारण केलेला असल्यास हे सर्व रोग होऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bring Wealth घरात भरभराट हवी असेल तर हे 5 नियम पाळा