Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डेंग्यूच नाही तर डायबिटीजसाठी देखील फायदेशीर आहे गुळवेल चे सेवन

Webdunia
शुक्रवार, 31 मे 2024 (08:00 IST)
आयुर्वेदात अनेक वस्तूंचा उल्लेख असतो. ज्यांना आरोग्यासाठी वरदान मानले जाते. अश्याच आयुर्वेदिक वस्तूंमध्ये गुळवेलचे देखील नाव सहभागी आहे. गुळवेल मध्ये गिलोइन, टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिक एसिड, आयरन, पामेरियन, कॉपर, कॅल्शियम, जिंक, यांसारखे पोषकतत्वे असतात. जे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांपासून आरोग्याचे रक्षण करतात. 
 
गुळवेलचे फायदे- 
डायबिटीज- गुळवेल टाईप-2 डायबिटीजला नियंत्रित ठेवते. गुळवेल इन्सुलिन रेजिस्टेंटला कमी करते. गुळवेलचा रस पिल्याने रक्तचाप नियंत्रणात राहतो. 
 
डेंग्यू- डेंग्यू झाल्यावर रुग्णाला ताप येतो. गुळवेल मध्ये असलेले अँटिपायरेटिक गुण तपाला लवकर बरे करते. 
 
त्वचा आरोग्यदायी ठेवते-गुळवेल मध्ये अँटी-इन्फ्लेमेंटरी गुण असतात जे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवतात. तसेच चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळ्या, डाग यांसारख्या समस्या दूर होतात. 
 
रोगप्रतिकात्मक शक्ती-आजारांपासून वाचण्यासाठी शरीरात रोगप्रतिकात्मक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते. गुळवेलचे ज्यूस नियमित घेतल्याने रोगप्रतिकात्मक शक्ती वाढण्यास मदत होते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

नवरात्रीच्या काळात या उपयुक्त वॉटरप्रूफ मेकअप टिप्सचा अवलंब करा

मोबाईल रेडिएशनमुळे शरीराला हानी होऊ शकते, फोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

यामुळे शरीरात पक्षाघात होतो! तुम्ही या चुका करत आहात का?

काजू-किशमिश पुलाव रेसिपी

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments