Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आहारातले ते कोणते पदार्थ आहे ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (14:19 IST)
कोरोनाकाळात प्रत्येकजण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आरोग्यदायी फळं, भाज्या, चूर्ण यांचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. शरीराला आवश्यक असणारे घटक कोणते हे आपण जाणतो. पण रोजच्या आहारातल्या काही पदार्थांमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
कोणते आहेत हे पदार्थ? जाणून घेऊ.
* मिठाशिवाय अन्नपदार्थाला चव येत नाही. पण मिठाचा अतिवापर घातक ठरू शकतो. ठिामुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडू शकतातच शिवाय प्रतिकारशक्तीही कमी होते. यामुळे आपण वारंवार आजारी पडू शकतो. म्हणूनच आहारातलं मिठाचं प्रमाण नियंत्रणात असावं.
* चहा आणि कॉफीचं अतिसेवनही आरोग्याला मारक ठरू शकतं. यातील कॅफेनमुळे प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
* अतिगोड खाण्यामुळे स्थूलपणा, मधुमेहासारखे आजार जडू शकतात. यासोबतच शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही कमी होते.
* एनर्जी ड्रिंक्समुळे इन्स्टंट एनर्जी मिळत असली तरी रोगप्रतिकारक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. यातल्या काही घटकांमुळे प्रतिकारकशक्तीवर थेट परिणाम होतो. त्यामुळे घरगुती किंवा नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्यायला  हव.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

Momos खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? जाणून घ्या का धोकादायक आहे मोमोज

नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न सँडविच

उन्हाळ्यात काकडीचे सेवनाचे फायदे जाणून घ्या

प्राथमिक शिक्षक म्हणून करिअर करा

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

पुढील लेख
Show comments