Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हार्ट अटॅक..???घाबरू नका..

Heart Blockage Treatment Without Surgery
सहज सुलभ उपाय...!
 
99 टक्के  ब्लॉकेजेसन काढून टाकणारे पिंपळाचे पान...
 
15 पिंपळाची पाने जी गुलाबी  नसावीत, पण हिरवी, कोवळी, चांगली वाढलेली असावीत...
प्रत्येक पानांचे वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने स्वच्छ धुवून घ्या. 
एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.
जेव्हा पाणी (1/3) एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.
झाले आपले औषध तयार...! 
हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी सकाळपासून घ्यावयाचा आहे.
 
हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने ह्रदय पुनः स्वस्थ होते व पुन्हा हा दौरा पडण्याची शक्यता राहात नाही...
ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही साईड इफेक्ट होत नाही..!
 
पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!
ह्या पिंपळकाढ्याचे तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....
डोस घेण्यापूर्वी पोट रिकामी असता कामा नये.
हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
डाळींब, 
पपई, 
आवळा, 
लसूण, 
मेथी, 
सफरचंद,
मोसंबी, 
रात्री भिजवलेले काळे चणे, 
गुगूळ,
मनुका,
दही, 
ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!" 
 डॉ.उदय  सोनवणे (मुंबई)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ