deepawali
✕

Omicron Infection First Symptom : Omicron झाल्यावर ही लक्षणे दिसून येतात, ताबडतोब सावध व्हा

Webdunia
मंगळवार, 11 जानेवारी 2022 (08:44 IST)
Omicron Omicron संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रकार फारसा जीवघेणा नाही तरी या विषाणूबाबत आरोग्य तज्ज्ञ अद्याप कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. यामुळे डॉक्टर सतत आवाहन करत आहेत की तुम्ही या विषाणूचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्या.
 
 
हा विषाणू धोकादायक नसला तरी खूप वेगाने पसरत आहे. अशात जेव्हा तुम्ही या विषाणूच्या विळख्यात असता तेव्हा पहिले लक्षण कोणते आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
 
ओमिक्रॉनची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांना सुरुवातीची लक्षणे दिसतात. सर्व प्रथम घशात कोरडेपणा, घसा खवखवणे किंवा तीक्ष्ण जळजळ होण्याची भावना आहे.
 
नंतर नाक बंद होणे, कोरडा खोकला अशा समस्या उद्भवतात. म्हणजेच सुरुवातीला वरच्या श्वसनमार्गाशी संबंधित समस्या आहेत.
 
यानंतर शारीरिक वेदना जाणवते. तथापि काही आरोग्य तज्ञां प्रमाणे घसा खवखवणे आणि खोकल्याची समस्या येते तेव्हा ती नाकापर्यंत पोहोचण्यापूर्वी हा विषाणू घशात संसर्ग पसरवत आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सुगंध आणि चव प्रभावित होत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख