Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Bicycle Day 2026 Wishes in Marathi जागतिक सायकल दिन शुभेच्छा

World Bicycle Day 2026 Wishes in Marathi
उत्तम आरोग्याची करूया खात्री,
सायकल बरोबर करूया मैत्री...
जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पर्यावरणाला अनुकूल, 
आरोग्याला पूरक 
आणि खिशाला परवडणारी 
सायकल हाच उत्तम पर्याय!
सर्व सायकल प्रेमींना 
जागतिक सायकल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
पर्यावरण आणि आरोग्याचा उत्तम मेळ, 
सायकल चालवणे हाच आहे सर्वोत्तम खेळ
तुम्हाला जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
इंधनाची होईल बचत, आरोग्य राहील छान, 
सायकल चालवून वाढवूया आपल्या देशाची शान
जागतिक सायकल दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
 
बालपणीची आठवण आणि आरोग्याची गुरुकिल्ली असणाऱ्या 
सर्व सायकल प्रेमींना जागतिक सायकल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
निरोगी आरोग्याचा एकच मंत्र, 
सायकल चालवणे आहे सोपे तंत्र
सायकल चालवा, फिट राहा
जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा!
 
पैशांची बचत, आरोग्याची सुरक्षा आणि प्रदूषणमुक्त निसर्ग... 
या सायकल दिनी संकल्प करूया, आरोग्याकडे पाऊल टाकूया
जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पैडल मारूया आनंदाने, 
आरोग्य जपूया अभिमानाने
चला, पुन्हा एकदा सायकलशी मैत्री करूया!
जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा
 
वयाची तमा न बाळगता, 
आरोग्यासाठी सायकल चालवूया
पर्यावरणाचे रक्षण करून, एक सुदृढ समाज घडवूया.
जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जिथे वाहनांचा धूर नाही, 
तिथे आजारांचा जोर नाही
सायकल चालवा आणि निरोगी आयुष्य जगा
Happy World Bicycle Day!
 
लहानपणच्या आठवणी ताज्या करूया, 
दुचाकी सोडून आज सायकलवर फिरूया
जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा!
 
सायकल केवळ एक वाहन नाही, 
तर ती आरोग्याची गुरुकिल्ली आहे
आजच्या दिवशी सायकल चालवण्याचा निश्चय करूया
जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा!
 
प्रदूषणाला देऊया मात, 
सायकलची धरूया हात
एक छोटासा बदल, सुंदर भविष्याची सुरुवात!
जागतिक सायकल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
कारपेक्षा सायकल वापरणे कमी करते प्रदूषण,
नियमित सायकलिंग ठेवते शरीर आणि मन निरोगी!
जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा!
 
पैशांची बचत, आरोग्याची काळजी आणि प्रदुषण मुक्ती,
सायकल चालवणे हीच खरी निसर्गाशी भक्ती
जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gul Khobryache Dhonde अधिक मासातील संकष्टी चतुर्थी विशेष खास नैवेद्य: पारंपारिक गुळाचे धोंडे