Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल

Try this remedy and go to bed early; follow this tip to fall asleep sooner; home remedies for sleep; tips for a good night's sleep; health tips regarding sleep; sleep problems; health tips.हा उपाय करा आणि लवकर झोपा; लवकर झोपण्यासाठी हा उपाय करा; झोपेसाठी घरगुती उपाय; चांगली झोप लागण्यासाठी उपाय; झोपेबाबत आरोग्यविषयक टिप्स; झोपेच्या समस्या; आरोग्यासाठी टिप्स.
झोप न येण्याचे कारण व उपाय : रात्री झोप न येणे व करवट बदलणे ही समस्या सर्वांना येते. आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात झोप गायबच होऊन गेली आहे. तुम्हाला पण झोप येत नाही का तर दोन उपाय अवलंबवा. लगेच झोप येईल. आणि नियमित पणाने याचा सराव  केल्याने तुम्हाला हळू-हळू  झोप येईल. 

  झोप न येण्याचे सहा कारण - 

  • अनावश्यक चिंता करणे किंवा तणावात असणे .
  •  नेहमी सतत काहीतरी विचार करणे .
  •  शरीर थकत नसेल किंवा आरामदायी जगणे  
  •   अनियमित जीवनशैली-रात्रीचे जेवण उशिरा करणे 
  •  शारीरिक दुखणे-सर्वाइकलचा त्रास असणे इत्यादी 
ALSO READ: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? सावधान, शरीरात होऊ शकतात 'हे' ४ गंभीर बदल

* झोप येण्यासाठी उपाय :

1. फिरणे - सगळ्यात आधी जेवणात बदल करून उत्तम भोजन करणे. जेवण केल्यानंतर  रात्री फिरणे कमीत कमी 2500 स्टेप चाला. जर तुम्ही हे कार्य करू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी स्वत:ला सांगा की, काहीच विचार करायचा नाही. हा मंत्र म्हणत रहावे जोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही. 

2. योगनिद्रा मध्ये झोपणे - झोपण्यापूर्वी कमीतकमी पाच मिनिट प्राणायाम करणे. म्हणजे अनुलोम विलोम करणे. या नंतर शवासन मध्ये झोपा व पूर्ण शरीराला हलके सोडा. आता सगळ्यात आधी पायाच्या अंगठयावर लक्ष्य केंद्रित करा. मग गुडघ्यावर, मग नाभी वर, मग हृदयावर नंतर भुवळ्यांवर लक्ष्य केंद्रित करा. यानंतर यावरून लक्ष्य काढून धीरे धीरे श्वासावर लक्ष्य केंद्रित करून शांत झोपा.दररोज याचा नियमित सराव करावा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघु कथा : शेवटचा प्रयत्न....आणि शिल्पकाराने एक सुंदर मूर्ती तयार केली