Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांमध्ये हार्टअटॅकचे 5 प्रमुख लक्षण...

Webdunia
1 थकवा- पुरेशी झोप घेतल्यावरही थकवा जाणवत असेल, कोणत्याही कामात मन रमत नसेल, जीव घाबरत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे.
 
2 छातीत वेदना- कळमळ असून छातीत वेदना होत असल्यास किंवा छातीवर दबाव जाणवत असल्यास हार्ट अटॅकची शक्यता नाकारता येत नाही.
 
3 घाम फुटणे- पोटात वेदना किंवा घाम फुटणे हे देखील हृदयघाताचे लक्षण आहे. थंडा घाम फुटत असल्यास अजूनही काळजी घेण्यासारखे आहे.
 
4 श्वास- अश्या परिस्थितीत श्वास घेयला त्रास होतो. आपण नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ शकत नाहीये असे जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क करावे.
 
5 वेदना- पाठदुखी, जबडा किंवा हातात वेदना जाणवत असल्यास काळजी घ्यावी. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवला स्मशानभूमीत राहणे का आवडते? आपल्याला शिकण्यासारखे काय?

तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या

रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?

सैल त्वचा घट्ट कशी करावी हे जाणून घ्या

Job Interview जाण्यापूर्वी ही एक पांढरी गोष्ट तुमच्या खिशात ठेवा, सकारात्मक निकाल मिळेल!

सर्व पहा

नवीन

यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी हे ६ सुपरफूड्स आवश्यक आहेत, आजपासून त्यांचा आहारात समावेश करा

पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात

रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू

Raksha Bandhan 2025 Wishes For Brother in Marathi भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवा

Raksha Bandhan 2025 Wishes For Sister in Marathi बहिणीला रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा पाठवा

पुढील लेख
Show comments