मेनोपॉजदरम्यान महिलांना हेल्दी राहण्यासाठी रोज कमीत कमी 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम आयरन आणि 21 ग्रॅम फायबरची गरज असते, म्हणून महिलांनी आपल्या डायटमध्ये ....
* कॅल्शियमने भरपूर खाद्य पदार्थ, जसे- डेअरी प्रॉडक्ट, फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे.
* अधिक मात्रेत साखर आणि मीठ घेतल्याने डायबिटीज व ब्लडप्रेशरची समस्या असू शकते, म्हणून यांचे सेवन कमी मात्रेत करायला पाहिजे.
* कमीत कमी दीड कप फळ आणि 2 कप भाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे.
* हाडांच्या मजबुतीसाठी रोज 20-30 मिनिट सकाळी कोवळ्या ऊन्हात बसायला पाहिजे.
* आपल्या वजनाला मेंटेन ठेवण्यासाठी हाय फॅट फूडला आपल्या डायटमधून काढून टाका.
* एक्सपर्ट डायटीशियन आणि न्यूट्रीशनिस्टला भेटा, जी तुमच्या बॉडी वेटच्या रिक्वायरमेंटनुसार डायट चार्ट बनवून देईल.