suvichar
✕

बटाट्याचे औषधी गुणधर्म

Webdunia
* शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.
 
* भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.


 
* रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.

* दुखापतीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा.
 
* पित्ताच्या आजारात कच्चा बटाटा फायदेशीर असतो.


 
* उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णाने नियमित बटाटे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहतं.
 
* मूत्रखडा विकार असलेल्या रूग्णाला केवळ बटाटे खाऊ घाळून भरपूर मात्रेत पाणी पाजल्यास आराम मिळतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवीन

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

"कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्तावर चंद्र देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य थाळी''

उकडलेली अंडी, ऑम्लेट की भुर्जी? अंडी खाण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या फायदे!

LLM Constitutional Law मध्ये करिअरची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेज, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

दिवाळीत डोळे दिसतील अधिक सुंदर! परफेक्ट आय मेकअप करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments