या 5 लोकांनी चुकूही डाळिंब खाऊ नये... आरोग्यासाठी फायदेशीर असूनही काही असे लोक आहेत ज्यांनी डाळिंब खाणे टाळावे.
स्किन ऍलर्जीची समस्या असल्यास डाळिंबाचे सेवन करू नये.
रक्तदाब कमी राहत असेल तर डाळिंबाचे सेवन करू नये.
अॅसिडिटीचा त्रास असल्यास डाळिंब खाणे टाळावे.
इन्फ्लूएंझा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांनीही डाळिंबाचे सेवन करू नये.
बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त लोकांनी डाळिंबापासून दूर राहावे.
इतर लोकांनी सकाळी डाळिंबाचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो.