जिभेवर छाले झाल्यावर दातांना जीभ स्पर्श झाल्यावर वेदना होऊ लागता. आणि बोलतानाही त्रास होतो. म्हणून यापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे उपाय:
1. दिवसभर पाणी प्यावे.
2. मिठाच्या पाण्याचा गुळण्या कराव्या.
3. थंड गार पदार्थांचे सेवन करा. जसे दही, ताक, फळांचा ज्यूस, आइस्क्रीम इत्यादी.
4. गरम आणि तिखट पदार्थां खाणे टाळा. मसालेदार जेवण केल्याने वेदना होतील. जेवण्यात मिठाची मात्रा कमीच ठेवा.
5. चहा, कॉफी सारखे पेय पदार्थ टाळा. सोडा कोल्ड्रिंक घेणेही टाळा.
6. अनावश्यक बोलणे टाळा ज्याने जखम वाढणार नाही.
7. माउथवॉश वापरून गुळण्या करा.