Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल

पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल
Webdunia
पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणार्‍या माका, ब्राह्मी, नागरमोथा या सारख्या वनस्पती उकळून तयार केलेले तेल अतिशय उत्तम असते.
केसवर्धक तेल कसे तयार करावे? 
माका, ब्राह्मी यांची पानं सम प्रमाणात घेऊन ती बारीक करावी. त्यात त्या लाद्याच्या चारपट पाणी घालून ते जाड बुडाच्या पातेल्यात घालावे. त्या लाद्याच्या समप्रमाणात तेल घालावे. ते मिश्रण गॅसवर ठेवून संपूर्ण पाणी आटून तेल राहीलपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर गाळून ते केसांना मसाज करण्यासाठी वापरावे. या तेलाने केस वाढतात, गळणे बंद होते, पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

सर्व पहा

नवीन

Shravan Somwar Special उपवासाला बनवा साबुदाणा मिल्कशेक

मानेवर टॅटू काढणे किती धोकादायक आहे? काढण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बीटेक शिवाय अभियंता बनण्यासाठी हे कोर्स उपयोगी आहे

ताकाने नैसर्गिक चमक आणि मऊ केस मिळवा

मुलींना महादेवासारखा पती हवा असतो, कृष्णासारखा का नाही?

पुढील लेख
Show comments