सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट (Rock salt) वापरणं आरोग्यसाठी फायदेशीर
नियमितपणे काळे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतात
काळ्या मीठाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वेदना दूर होतात
सकाळी उपाशीपोटी चिमूटभर काळे मिठ व कोमट पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो
काळ्या मिठ्याच्या पाण्याने गुळण्या केल्याने घश्याला आराम पडतो तसेच छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर पडतो
उपाशीपोटी चिमूटभर काळे मिठ एक ग्लासभर पाण्यात टाकून सेवन केल्याने थायरॉईडच्या आजारापासून सुटका मिळते
या मिठाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होऊन पातळ होते आणि हृदय संबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते
या मिठाचे पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न सहज पचते. तसेच अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.
काळ्या मिठाचे सेवन केल्याने रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.
कोणता ही उपाय अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.