Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं....

Webdunia
१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.
 
२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.
 
३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते.
 
४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.
 
५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style टिकून राहते.
 
६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे पुरतात.
 
७. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही. उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय करतात.
 
थोडक्यात काय तर  ......
 
पुरुष हे बटाटया 
प्रमाणे असतात 
कोणत्याही 
भाजी बरोबर 
एडजेस्ट होतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोट याचिका मागे घेतली

यश राज फिल्म्स पहिल्यांदाच एक हॉरर चित्रपट बनवणार असून, त्यात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार

प्रत्येक साडी अद्वितीय असते; विद्या बालनने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकरांना सलाम केला

'आवारापन 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला; इम्रान हाश्मी एका दमदार अवतारात चमकला

उत्तराखंड मधील जागेश्वर धाम; देवदाराच्या जंगलात वसलेली २२४ प्राचीन शिव मंदिरे

पुढील लेख
Show comments