Adhik Maas Joke बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध पडलेला होता. तपासानंतर कळले ते एका पेन्शनधारकाने त्याला विचारले होते- अधिक मासाची पेन्शन या महिन्याच्या पेन्शनसोबत मिळणार की वेगळ्याने...?''