Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोपसमारंभ -
बाईंना भाषण करायला सांगितलं....
त्यांना अगदी भरुन आलं
त्या एव्हढच बोलू शकल्या :-
"सरांच्या सोबत काम करता करता...
.
.
.
मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही....."