Daily Horoscope
✕

दारुड्या म्हणाला... प्लीज जरा धक्का देता का?

Webdunia
बुधवार, 20 जुलै 2022 (13:43 IST)
बायको घाबरून उठली आणि नवऱ्याला उठवलं:- उठा, मध्यरात्री कोण बेल वाजवतंय बघा...
नवऱ्याने घाबरून दरवाजा उघडला. बाहेर नशेत एक माणूस उभा होता, तो तोतर्‍या आवाजात म्हणाला:- भाऊ तुमच्या मदतीची गरज आहे.. तुम्ही धक्का देऊ शकता का?
नवरा चिडला आणि म्हणाला:- पुन्हा बेल वाजवणाऱ्यापासून सावध राहा... असे म्हणत जोरात दरवाजा बंद करून पुन्हा बेडवर आला.
बायकोने विचारले :- कोण होता?
कोणी दारुड्या होत्या.. गाडी खराब झाली होती, ढकलायला सांगत होता...
तर तुम्ही लावला का धक्का, बायकोने विचारले
नवरा म्हणाला बाहेर खूप वादळ, पाऊस आणि दाट अंधार आहे आणि तुला रात्री तीन वाजता एका दारुड्याला मदत करायची आहेस.
दारू पिणारे सुद्धा माणसेच असतात, गरीब माणसाने मोठ्या अपेक्षेने घंटा वाजवली असावी.. त्याला तुमच्या रूपात देव दिसत असावा.. त्याची बायको आणि मुलं घरी त्याची वाट पाहत असतील.. तुम्ही त्याला मदत करा.. असे पत्नीने समजावले.
पत्नीच्या समजूतीवर पती पुन्हा बाहेर गेला. 
तोपर्यंत अंधार गडद झाला होता, पावसाचा जोर आणखी वाढला होता, काहीच दिसत नव्हते.
भाऊ तू अजून इथेच आहेस, तुला अजून मदत हवी आहे, नवरा जोरात ओरडला..
पलीकडुन दारुड्यानेही मोठ्या आशेने "होय" म्हटलं..
पण तू कुठे दिसत नाहीस..... नवरा पुन्हा ओरडला.
पलीकडून आवाज आला:-भाऊ, इथे मी तुझ्या बागेत झोपाळ्यावर बसलो आहे, प्लीज जरा धक्का द्या.....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

सलमान खानच्या 'मातृभूमी' ट्रेलरने एका दिवसापेक्षा कमी वेळात ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; 'केबीसी १८'चे चित्रीकरण थांबले, नवीन भाग कधी पाहायला मिळतील?

करीना कपूरचा दिवाळी लूक अडचणीत! कुराणमधील आयत असलेला हार घातल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस

खिशावर ताण न पडता कमी बजेटमध्ये महाराष्ट्रात फिरण्यासाठी ७ सुंदर पर्यटनस्थळे

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

पुढील लेख
Show comments