Publish Date: Thu, 14 Sep 2023 (07:06 IST)
Updated Date: Thu, 14 Sep 2023 (08:09 IST)
आज कपाळावर गंध अथवा टिळा लावताना आठवणीने आरशासमोर उभे राहूनच हे कार्य करणे आवश्यक आहे. टिळा अथवा गंध लावल्यावर आठवणीने आरशात स्वतःलाच नमस्कार करा.
आज "बैल पोळा आहे याची फक्त आठवण करून देत आहे.
या परिच्छेदाचा वरील परिच्छेदाशी काही संबंध नाही. आपल्याला तो जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा.