Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आकाशकंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

Diwali jokes in Marathi
, मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (10:27 IST)
कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.
घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते...
घरात सुख शांती लाभते.
पैसा येतो...
भाग्य उजळते...
मनःशांती लाभते....
 
असे काहीही नाही...
 
बायको सांगेल तिथेच लावा...!
जास्त शहाणपणा करू नका!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रुती आणि अक्षरा पापा कमल हसन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा