Publish Date: Tue, 31 Mar 2026 (15:15 IST)
Updated Date: Tue, 31 Mar 2026 (15:17 IST)
सुमन : तुझं source of income काय?
मन्या : मी तबला वाजवतो.
सुमन : कधी पाहिलं नाही वाजवताना.
मन्या : मी वाजवू नये म्हणून कॉलनीतली लोक मला दरमहा २० हजार रुपये देतात.
सुमन : आपण लग्न करुया. मी गाणं म्हणेन. आणखी २० हजार मिळतील.