Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा पत्नी म्हटते 'I love you'

husband wife jokes
विवाहित बायकांच्या एका सेमिनारमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की आपण शेवटी आपल्या पतीला ‘I love you‘ केव्हा म्हटलं होतं? 
 
कोणी म्हटले की आजचं तर कोणी म्हटले की दो दिवसापूर्वी तर कोणी दोन वर्षांपूर्वी असेही उत्तर दिले... नंतर बायकांना आपल्या नवर्‍याला मोबाईल ने आय लव्ह यू मेसेज टाकायला सांगितले आणि सर्वात उत्तम उत्तराला बक्षीस देण्याची घोषणाही झाली...
सगळ्या बायकांनी मेसेज पाठवले नंतर रिप्लाय येणं सुरू झालं जे असे होते... 
 
1) तुझी तब्येत तर बरी आहे ना? 
 
2) घर खर्च संपला का? 
 
3) तुला माहेरी जायचे आहे का? 
 
4) आज घरी जेवण बनणार नाही वाटतंय 
 
5) म्हणजे ?
 
6) तू झोपेत आहे की मी स्वप्न बघतोय? 
 
 
7) किट्टी पार्टी एखाद्या मैत्रिणीची ज्वेलरी आवडली वाटतं 
 
8) ऑफिसमध्ये इतकं टेन्शन आहे आणि तुला काय हे मध्येच
 
9) कित्येदा म्हटले की जास्त टीव्ही नको बघू
 
10) आज पुन्हा गाडी धडकली वाटतं ?
 
फायनली ज्याला बक्षीस मिळाले ते उत्तर होतं... 
 
11) "I love u 2 but who r u ?"

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सल्लू की शादी आठ डिसेंबरला