Publish Date: Wed, 26 May 2021 (16:17 IST)
Updated Date: Wed, 26 May 2021 (16:19 IST)
बायको दोन प्रकारची असते
पहिली....
जी, नवऱ्याचं सगळं ऐकणारी, त्याचे विचार समजून घेणारी, त्याच्याकडे प्रेमाने वागणारी, कधीही कसली मागणी न करणारी आणि काय तर नवरा कितीही रागावला तरी सदा हसत राहणारी